Sambhaji Nagar Honour Killing | माझ्या वडील भावाला फाशीची शिक्षा द्या !

174,920
0
Published 2024-07-29
#zee24taas
Sambhaji Nagar Honour Killing | माझ्या वडील भावाला फाशीची शिक्षा द्या ! पीडितेची प्रशासनाकडे मागणी, 'त्यांचं सैराट करू अशी आरोपींकडून धमकी यायची'
#sambahjinagar #honourkilling #Cast #zee24taas #maharashtra #crime

Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV :    • Zee24taas Live | Ajit Pawar | Marathi...  
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :

Android : play.google.com/store/apps/details?id=com.zee24taa…

Apple : apps.apple.com/us/app/zee-24-taas-marathi-news/id1…

Social Media Links :
- Like Page - www.facebook.com/zee24taas
- Subscribe Us - youtube.com/zee24taas
- Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
- Follow Us - www.instagram.com/zee24taas

All Comments (21)
  • मी म्हणतो ती घराचा ऊंबरठा ओलांडून गेली तेव्हाच ती त्यांना मेली म्हणून समजुन घेतले असते.तर आजची हि वेळ निघुन गेली असती
  • जल्म देणाऱ्या मायबापापेक्षा हिला दोन दिवसाचा नवरा जास्त प्रिय आहे . वाह
  • @Urg955
    गेली ती गेली पण त्या मुलांला मारायला नको होत .
  • @user-wy9in1yd4b
    आई-वडिलांच्या विरोधात गेलीच नसती तर तो मुलगाही वाचला असता आणि तुझे भाऊ ही वाचला असता आणि वडील वाचला आस्था
  • @pritam5994
    त्यांनी तुझा२० वर्षे सांभाळ केला , तुला जे नाही ते पुरवले आणि तू त्यांची इज्जत वाऱ्यावर काढली तुला लाज वाटली नाही का ?
  • बापाच नाकं कापलं... चार माणसात बापाला मान खाली घालायला लावलीस... याचा विचार तुझ्या मनात आलाच नसेल.... कारण तु त्या वेळेस मौज मस्तीत होतीस व बाप लोकां पासून तोंड दडवत होता... काय त्याला वाटतं असेल याचा तु विचार सुद्दा केला नसेल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
  • मोकळ बोंबलत फिरायची सवय लागली हिला निर्लज्ज मुलगी.काय बोलती वडिलांबद्दल भावा बदल.
  • @gamekida
    आईबाप मोकळ्या मनाने शाळा शिकायला पाठवतात. पोरगी शिकून तिने काही बनाव व कुटुंबाच नाव गावात मोठ करावं हे आईबापाला वाटते पण दिलेल्या स्वातंत्र्याचा गैर फायदा मुली घेतात.लाजा वाटल्या पाहिजे.प्रेम करायला सर्व आयुष्य आहे पण शिक्षणाकडे दुर्लक्ष करून असे लफडे करत बसायचे आणि त्याला ना काही दर्जा ना काय.शिका ग पोरीनो शिका. आईबापाने दिलेले स्वातंत्र्य कारणी लावा.
  • @ashapatil1871
    आता मुलींना साभाळने खुप कठीण आहे मुलगी सांभाळायला बोझ नाही पण अशा मुली आई वडीलचा विचार नाही करत
  • तुझा वडिलांनी आणि भावनी थोडी घाई केली एक वर्ष थांबले आस्ते ना मग तूच म्हणली आसती वाचवा वाचवा मला
  • खुन्याला कधीच आम्ही सह मत नाही पण मुली जर घरचे इतका विरोध करीत होते तर तुला काय गरज होती का तुझा बाप आहे तो तुझं चांगला विचार करणार ना तू त्यांच्या अंगा खादयावर वाढलीस आणि त्यांचा विरोध असताना तू त्यांच्या समोरच्या घरात पळून जाऊन लग्न केलस याला तू पण तेवढीच जबाबदार आहेस.. प्रेम करा पण पुढील भविष्यचा पण विचार करा आताचे हे प्रेम नाही वासना आहे आता तू किती दिवस त्याच्या शिवाय राहणार आहेस भविष्यात आता तू कोणाबरोबर लग्न करणार नाहीस का.... जर तू खरोखर खरं प्रेम केलं असशील तर तू आता अशीच राहशील... लग्न न करता आई बाप म्हणजे तुम्हाला काय खेळण वाटतात का....
  • @user-dj8sp1hf9o
    वडील व भावाने संभळ केला त्यानाच फाशी द्यायला निघालीस हि कोणती संस्क्रुती आहे
  • मुलींना , इज्जत ची काही परवा राहिली नाही , सर्व ठिकाणी ही परिस्ति आहे, आई बापने लक्ष द्यावे , मुलींना मोबाइल लग्न झाल्या वर च द्यावे
  • @deepakmane6116
    अशी पाखरे येती आई बापाला खाती छान विश्लेषण अशी पैदास होन्या पेक्षा वांझोट रहान चांगले हे पाणी पाजनार म्हातारपणी वा
  • @ravijagtap277
    पोरींनी आई बापाच्या विरोधात जाऊन लग्न करू नका नाहीतर सैराट होणारच😢😢😢
  • @vijaymore7026
    जन्म देऊन बालकाचे मोठं केलं तुला तुला लाज वाटायला पाहिजे ते तुझं प्रेम होतं तर तुझ्या आई-वडिलांना सांगायचं भावाला सांगायचं त्यांनी त्या मुलासोबत लग्न लावून दिलं असतं ना आणि विचार करते त्यांचं नाक कापले गावात फिरायला पंचायत होते त्यांची
  • मुलगी घरातून पळून जाऊन लग्न केलं तर तिचा आयुष्यभर तोंड बघू नका परंतु अशी कुर्ता आणि निर्दयी हत्या करू नका
  • ज्या‌ बापाने जन्म दिला,भावाने जीव लावला तो पहिला विचार केला पाहिजे भवाने.
  • @dattujadhav2804
    तीचा,पण,काटा,काढला,पाहिजे,होता,
  • @sunilnikam7363
    आई-वडिलांच्या सहमतीने लग्न केलं असतं असं झालंच नसतं