पहिल्यांदा कॅम्पर व्हॅन मध्ये डिझेल भरल | Donan castle Scotland | UK travel| मराठी vlog कॅम्पर

Published 2024-08-06
ह्या @indianmomincalifornia marathi vlog in usa मध्ये तुम्हाला california house पाहायला मिळेल
आपले इतर मराठी विडिओ पाहण्यासाठी : youtube.com/playlist?list...

आशा करते कि विडिओ तुम्हाला आवडेल आणि आवडला तर चैनल ला नक्की सब्सक्राइब करा.
सगळ्यानी काळजी घ्या..
धन्यवाद.
❤ Subscribe for regular updates ❤
❤ press the bell icon for notifications ❤
❤ like and share the video ❤

Instagram : instagram.com/snehadiwan_offi...

for promotions and business Inquiries Contact me on:
Gmail: [email protected]

marathi vlog
marathi family
american house
good news
costco sh
travel vlog
usa to india
airport lounge
aeroplane food
india
usa
day in my life
recipe
cooking
celebration
marathi family in usa
marathi manus

Music by: www.bensound.com/free-music-for-videos
License code: YDFNALEMRUUHFQLV

All Comments (21)
  • स्कॉटलंड चा किल्ला खूप छान आहे प्रोनाउंस व्यवस्थित येत नाही पण मी प्रयत्न करते. तिथलं निसर्गसौंदर्य तर खूपच छान आहे अगदी मन भारावून जात असं वाटतं आपणच तिथे गेलो. आणि जे ठिकाण आहे त्याबद्दल थोडीफार माहिती तुम्हाला जेवढी मिळेल तुम्ही तेवढी सांगता त्याबद्दल खरंच खूप अभिमान वाटतो. आणि त्या मदत सियाना शौर्याला बघून तुम्ही दोघे जण एवढा एडिटिंग वगैरे करता खूपच छान एवढं सगळं करणं खरंच सोपं नाहीये आणि तेही प्रवासामध्ये खरंच तुमच्या फॅमिलीचा खूप अभिमान वाटतो.. खूपच छान व्हिडिओ. व्हिडिओ टाकल्यापासून मी दोन वेळा हा व्हिडिओ बघितलेला आहे
  • मस्त video स्नेहा ताई. फार छान निसर्ग सौंदर्य बघायला मिळाले. किल्ला खूप छान आहे. ड्रोन शॉट was just amezing. Hatts off to you both. खरच वाटते तितके सोप्पे काम नाहिये . शूटींग करणे एडिटींग करणे, दोन लहान मुलांना सांभाळून सगळे करणे कठीण आहे. जे ठिकाण तुम्ही दाखविणार असता त्याची पूर्ण माहीती तुम्ही अम्हाला देता.सीया शौर्य चे विशेष कौतुक. ते enjoy करत आहेत म्हणून तुम्ही पण enjoy करु शकताय. Love you alll ❤❤❤❤
  • 9:37 Castle chan ch aahe.tu hya hidden places dakhavtes tya baddal tumche thanx.to castle etka Sundar disat hota asa wattay ki ekhad chan painting baghtoy
  • Just mesmerizing beautiful view. Full Scotland is scenic and beautiful. Enjoyed video a lot Thanks for your video.
  • @mahabharat11
    Drone shots were very good. Scottish countryside views were breathtaking.
  • Scotland,.....As described by Willam Wordsworth,........ beautiful and scenic, ...saw the yellow flowers Daffodils,.....and the Scottish highlands,......( Missed the lass though 😂 from The Solitary Reaper.) Thank you so much Sneha
  • @SangitaDhange
    Khup khup chhan watat baghayala tumachya sobat aamhi khup enjoy karit ahot ,'Thanks for all this,__
  • निसर्ग मस्तच, तुझ्यामुले पहाता येतंय, 👌👌👍
  • Sneha tu khup kashtalu ahes pravasat sudha tu evhade sarv video banavtes mulana sambhaltes I proud of you ❤❤
  • निसर्ग सौंदर्य मस्तच आहे.
  • @user-sy2xs9fh4f
    खूप छान आमच्या डोळ्यांना परवणी आहे स्वप्न पूर्ण होत आहेत घर बसल्या
  • @user-mz7su6lo1o
    कीती छान आहे निसर्ग सौंदर्य
  • खूप खूप सुंदर आहे 👍🎉🎉😊😊
  • @yaminikale5833
    खूप छान आहे आजचा पण video तुमची ट्रीप चांगली होत आहे Best of luck God bless you
  • @milimuley9710
    Khup Sundar Tuzya Muley baghaila milale scotland ekdam bhari ahe ka Drwan short pan khup mast dakhavles ❤❤
  • @vrundajoshi3514
    Beautiful place... You both are taking so much efforts to make video. ❤ You are also looking so sweet Sneha... So natural.. No need of makeup... Enjoy...