नविन डब्बे 🫙 कडधान्य असे ठेवते 🥫किचन ओट्यावर आता स्क्रॅच येणार नाहीत😍😲New kitchen container 🫙

29,238
0
Published 2024-08-07
Hi friends😊

Welcome to my channel❤

This video is about
नविन डब्बे 🫙 कडधान्य असे ठेवते 🥫किचन ओट्यावर आता स्क्रॅच येणार नाहीत😍😲New kitchen container 🫙

Amazon products links given below 👇

Amazon Brand - Solimo Plastic Storage Jar and Container Set I Air Tight & BPA Free Containers for Kitchen Storage Set I Grocery Kitchen Container Set I Multipurpose Jar,800 Ml Each, Set 6, Black
amzn.to/3AbRR6p

Amazon Brand - Solimo Plastic Storage Jar and Container Set I Air Tight & BPA Free Containers For Kitchen Storage Set I Grocery Kitchen Container Set I Multipurpose Jar, 900 Ml Each, Set 6, Black
amzn.to/3SBcpvq

Brelvik Transparent Acrylic Waterproof Self-Adhesive Tape for Kitchen Sink Corner Line Sticking Strip Washable Adhesive Caulk Tape Self Waterproof Repair Tape for Bathtub Bathroom Kitchen Sink Basin
amzn.to/3WErHRc

My another channel
Meghakoli's Kitchen Youtube channel link
youtube.com/c/Meghakoliskitchen09

INSTAGRAM instagram.com/meghanjali_koli09?igshid=NTA5ZTk1NTc…

FACEBOOK
www.facebook.com/kolimeghanjali?mibextid=ZbWKwL

if u like the video please
Like👍 share 😊& SUBSCRIBE 😍
also press 🔔button to get notifications for new videos.

For collaborations also can contact on my e-mail 👇
[email protected]

keep watching😊keep supporting👍

Stay home🏡 Stay safe❤

Thank you❤
Meghanjali Koli
#meghanjalikoli #dailyvlogs #newhome

All Comments (21)
  • @meghanjalikoli9
    Amazon products links given below 👇 Amazon Brand - Solimo Plastic Storage Jar and Container Set I Air Tight & BPA Free Containers for Kitchen Storage Set I Grocery Kitchen Container Set I Multipurpose Jar,800 Ml Each, Set 6, Black amzn.to/3AbRR6p Amazon Brand - Solimo Plastic Storage Jar and Container Set I Air Tight & BPA Free Containers For Kitchen Storage Set I Grocery Kitchen Container Set I Multipurpose Jar, 900 Ml Each, Set 6, Black amzn.to/3SBcpvq Brelvik Transparent Acrylic Waterproof Self-Adhesive Tape for Kitchen Sink Corner Line Sticking Strip Washable Adhesive Caulk Tape Self Waterproof Repair Tape for Bathtub Bathroom Kitchen Sink Basin amzn.to/3WErHRc
  • नमस्कार ताई. ताई तुझे किचन खुपच सुंदर आणि क्लीन आहे.ताई तु जे डब्यांचे वेगवेगळे सेक्शन केले आहेस ना छानच आहेत त्यात तुझी सांगण्याची पद्धत अप्रतिम आहे. आणि ते ओट्यावर जी पट्टी लावलीस ना ती खरच उपयोगी आहे नेहमी प्रमाणेच तुझा हा विडिओ पण खुपच छान वाटला. श्री स्वामी समर्थ ताई.
  • ताई खूप खूप सुंदर नवीन किचन खूप सुंदर दिसत आहे. आणि तू खूप छान ऑर्गनाईज केलं आहे. सगळ्या गोष्टी तुला छान जमतात. आणि तुला घराची सजावट करायला आवडतं खूप मस्त.
  • @nandatambe512
    Hi Megha khup chhan Sunder vlog मेघा तू खूप सुंदर अशी उपयोगी माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद किचन तर तु खूप सुंदर आणि छान सजवले आहे प्रसन्न वाटले श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
  • @nainajore1197
    श्री स्वामी समर्थ बाळा मी तुला थोड मार्गदर्शन करु इच्छिते वाईट नको वाटून घेऊ बाळा हा जो ओट्यावर ग्रेनाईट लावला आहे त्याला काय म्हणतात माहीत नाही राजा पण सेम असच माझी मैत्रीण आहे तिने पण लावला आहे पण ह्याचा हा गोंधळ आहे हळदीचा डाग पण लवकर निघत ( मला सुध्दा किचन च काम करायच होत तेव्हा सेम असाच रंग आणि हे ह्या पध्दतीने करायच होत तेव्हा मला मैत्रिणीने सांगितल तिचा अनुभव मग मी पांढऱ्या रंगाचा ग्रेनाईट येतो तो थोडा वेगळा असतो मग तो लावला) पण मार्गदर्शन हे करायच आहे तुला बाळा इतका सुंदर ओटा आहे तर त्यावर हव तर रंगीत फुलाच plastic पेपर सारख येत आपल्याला हव तो रंग मला पण पांढरा रंग खूप आवडतो तर काम होईपर्यंत अंतर्गत जा ओट्यावर आणि नंतर पुन्हा काढून ठेवत जा बाळा मी तर हाच प्रकार करते कारण घाण सहन नाही होत आणि वयामानाने होत नाही मग मी हाच पर्याय करते ( वाईट नको वाटून घेऊ बाळा) काही चुकिच लिहिल असेल तर क्षमा कर हा मेघा 😊
  • @Dipali-ki3eh
    श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही रोज कोणति सेवा करता कोणते करावी या बद्धल व्हिडीओ करा ताई
  • @asmitaparit1852
    खुपच छान👏✊👍ताई मी ज्यावेळी बाजार आणते त्याच्या आधीच मागील राहीलेले सामान पहिले वापरण्यास घेते आणि नवीन बाजार डब्यात पॅकिंग तसेच ठेवते
  • @user-bv7hw7zd5j
    श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
  • खूप छान किचन आणि माहितीही उपयो गी पडणारी आहे
  • Tai chaan dakhavlya barnya.😊.Ti tape chi idea khup Masta aahe...Me extrach chopping board fakta utensils wash karayla use karte,skractch yetat mhanu,.but ata hi tape magven..👍
  • @माय-लेक
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ताई तुम्हाला
  • सुंदर माझं घर 🏠 माझ्या लहानपणीच्या दूरदर्शनवरील कार्यक्रमाची अगदी त्याची निर्माती सुहासिनीताई मुळगावकरांची सहित प्रखर्शाने आठवण झाली. आत्ताच्या ह्या केबलच्या काळात नानावीध चॅनल्सवरील बेगडी मालिकांपेक्षा त्या मालिका, कार्यक्रम कितीतरी पटीने उजवे होते 🤔 ♥️ 👍
  • खुप छान ❤ श्री स्वामी समर्थ
  • 🌹🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌹🙏🙏
  • @bhushankadam44
    Khup Chan Tai me pan Navin kichan banvale ahe me pan he magvel thanks 👍 nice 👍👍👍
  • श्री स्वामी समर्थ 😊 खुप छान बरन्या आवडल्या मला मी पण मागवते 😊❤