पत्नी देवीची आरती

Published 2021-04-22
समाज माध्यमांवर " नवरोबाची आरती " ही चिंतामणि जोगळेकर यांची रचना गाजली होती . त्यावरून स्फूर्ती घेऊन मी पत्नीदेवीची आरती रचली आहे , बघा , आवडते का .
लेखन आणि निवेदन : विनायक गोवित्रीकर

All Comments (3)